tag:blogger.com,1999:blog-27527214.post380823590057878260..comments2023-04-10T01:58:22.491-07:00Comments on विखुरलेले मोती: द्रौपदीचा पांडवांशी विवाह - आक्षेप आणि कारणमीमांसाPriyabhashinihttp://www.blogger.com/profile/15908593682517935910noreply@blogger.comBlogger4125tag:blogger.com,1999:blog-27527214.post-42901166576050070712010-12-01T23:08:48.444-08:002010-12-01T23:08:48.444-08:00भिक्षा म्हणजे भीक नाही हे ठीक आहे . परंतु द्रोपदी ...भिक्षा म्हणजे भीक नाही हे ठीक आहे . परंतु द्रोपदी हि मागितलेली भिक्षा न्हवती .
दुसरीगोष्ट म्हणजे कुंतीने न पाहता वाटून घे म्हटले ,परंतु कुटीच्या आत न येताच बाहेरच भिक्षा वाटतात का ??
द्रोपदी करिता भाव भावात भांडणे होण्याची संभावना ओळखून धर्माने सर्वांशी विवाह लावण्याचा निर्णय घेतला.म्हणजे पांडव सत्वगुणी धार्मिक होते असे म्हणता येणार नाही ,कारण भावाने मिळवलेल्या स्त्रीची अपेक्षा करतात .
यातून काय आदर्श घ्यायचा??
धर्माने विचार केला तर कर्णसुद्धा भाऊच आहे हे कुंतीला माहित होते मग त्याला का वाटून नाही दिली ,तेव्हा ते पाप नाही का ??
मागच्या जन्मात द्रोपदिने पाच इंद्राशी विवाह का केला ??
आणि त्याचा या जन्माशी काय संबंध???amarhttps://www.blogger.com/profile/14978437222797679329noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-27527214.post-20213718821428877122008-02-16T23:31:00.000-08:002008-02-16T23:31:00.000-08:00या ही बॉग बर अबोला धरलाय वाटते ?या ही बॉग बर अबोला धरलाय वाटते ?HAREKRISHNAJIhttps://www.blogger.com/profile/00137830344437763830noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-27527214.post-75611650530902034382007-11-05T03:40:00.000-08:002007-11-05T03:40:00.000-08:00I am extremely happy that study of Mahabharat is s...I am extremely happy that study of Mahabharat is somebody's strong interest even today. First of all, congratulations on that!
I happened to read Durgabai's 'Vyasparva', 'Yugant' by Iravatibai Karve and 'Vyasanche Mahabharat' by Narhar Kurundkar. Out of which the last 2 are excellent sources for clearing doubts like this article. Espcially, Kurundar has criticized in excellent way on characters like Karna, Bheeshma and Krishna whose behaviour is always in debate of 'Neeti/Aneeti'.

Wish you a happy diwali!Dhananjayhttps://www.blogger.com/profile/14391387504105411882noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-27527214.post-5247652332567249922007-11-04T18:07:00.000-08:002007-11-04T18:07:00.000-08:00मला नक्की कथा आठवत नाही. भांडारकर इ. मधील सुधारित ...मला नक्की कथा आठवत नाही. भांडारकर इ. मधील सुधारित आवृत्तीवर आधारित "युगांत" मधे इरावती कर्वेंनी या प्रसंगाबद्दल लिहिले आहे. युगांत वाचुन अनेक वर्षे झाली. नीटसे आठवत नाही.A woman from Indiahttps://www.blogger.com/profile/08685687296231133383noreply@blogger.com